पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मणिपुरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मणिपुरी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : मणिपूर ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा, ही सध्या बंगाली लिपीत लिहिली जाते.

उदाहरणे : मणिपुरी ही पूर्वी मेईथेई ह्या लिपीत लिहिली जात असे.

समानार्थी : मेईथेई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मणिपुर में बोली जाने वाली भाषा।

वे दोनों मणिपुरी में बातें कर रहे हैं।
मणिपुरी
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : मणिपूर ह्या प्रांताचा रहिवासी.

उदाहरणे : मणिपुरी स्वतःला हिंदू क्षत्रिय समजतात.
नाट्यकलेत मणिपूरी प्रवीण असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मणिपुर का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

आज रंगशाला में मणिपुरियों का नृत्य था।
मणिपुरी

A native or inhabitant of India.

indian

मणिपुरी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मणिपूर ह्या देशाशी वा प्रांताशी सांबंधित किंवा मणिपूरचा.

उदाहरणे : मणिपुरी नृत्य अजूनही त्याचे इश्वरभक्तीपर स्वरूप कायम टिकवून आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मणिपुर का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

हम लोग मणिपुरी नृत्य देखने गए थे।
कल कॉलेज में मणिपुरी डॉक्टरों का एक दल आने वाला है।
मुझे मणिपुरी साहित्य के विषय में कुछ जानकारी चाहिए।
मणिपुरी
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मणिपुरी ह्या भाषेत असलेला किंवा मणिपुरी ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : मणिपुरी साहित्यात कवितांच्याखेरीज कथांतून तत्कालीन वातावरणाचे पडसाद उठलेले आहेत.

३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मणिपुरात राहणारा.

उदाहरणे : उद्या महाविद्यालयात मणिपुरी डॉक्टरांचा एक दळ येणार आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मणिपुरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manipuree samanarthi shabd in Marathi.